आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करण जोहरमुळे आता पब्लिकली येऊ शकणार नाही श्रीदेवीची मुलगी, जाणून घ्या कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री श्रीदेवीची थोरली मुलगी जान्हवी कपूर बॉलिवूडमधील पदार्पणामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. बातम्यांनुसार, करण जोहर जान्हवीला बॉलिवूडमध्ये लाँच करणारेय. कदाचित याच कारणामुळे करण त्याच्या या नवीन हीरोईनला मीडियापासून दूर ठेऊ इच्छितो. करणने अलीकडेच जान्हवीला सल्ला दिला, की जोवर तिचा डेब्यू सिनेमा रिलीज होत नाही, तोवर तिने अवॉर्ड शोज, पब्लिक प्लेस आणि मीडियापासून लांब राहावे. 

म्हणून जान्हवीला मीडियापासून दूर ठेवणारेय करण... 
करण जोहरला जान्हवीला लाँच करे पर्यंत सर्वांच्या नजरेआड ठेवायचे आहे. त्याचे कारण म्हणजे जान्हवी फेमस स्टार किड्सपैकी एक आहे. जेव्हा ती एखाद्या ठिकाणी हजेरी लावते, तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळून राहतात. त्यामुळे करण तिला मीडियापासून शक्य तितके दूर ठेवणार आहे. जेणेकरून जेव्हा ती स्क्रिनवर येईल, तेव्हा फ्रेश फेस म्हणून तिच्या नावाची
 

आदित्यला फॉलो करतोय करण जोहर... 
करणच्या या निर्णयात आदित्य चोप्राची झलक दिसतेय. आदित्य चोप्रासुद्धा एखाद्या कलाकाराला इंडस्ट्रीत लाँच करण्यापूर्वी त्याला मीडियापासून दूर ठेवत असतात. मग ती अनुष्का शर्मा असो, परिणीती चोप्रा असो किंवा अर्जुन कपूर... आदित्यने या सर्व स्टार्सवर मीडियाचा कॅमेरा सिनेमा रिलीज झाल्यावरच पडू दिला होता. आता करणसुद्धा जान्हवीच्या बाबतीत हिच स्ट्रॅटेजी वापरताना दिसतोय. 

पुढील स्लाईड्सवर बघा PHOTOS....
बातम्या आणखी आहेत...