आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या सिनेमासाठी अक्षय कुमार झाला होता रिजेक्ट, 25 वर्षांनंतर आता अशी दिसते स्टारकास्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूजा बेदीने फिल्ममध्ये देविकाची भूमिका साकारली होती. - Divya Marathi
पूजा बेदीने फिल्ममध्ये देविकाची भूमिका साकारली होती.
मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या टॉपच्या अॅक्टर्सपैकी एक आहे. सध्या तो लाफ्टर चॅलेंज या शोमधून प्रेक्षकांच्या भेटिला आला आहे. पण सध्या टॉपवर असलेल्या या अॅक्टरलाही एकेकाळी रिजेक्शनचा सामना करावा लागला होता. 25 वर्षांपूर्वी आलेल्या जो जिता वही सिकंदर सिनेमासाठी त्याने ऑडिशन दिले होते, पण त्याला रिजेक्ट करण्यात आले. 
 
25 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या या आमिर खान स्टारर या सिनेमाचे दिग्दर्शक मन्सूर खान आहेत. कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान हिने सिनेमाशी निगडीत काही रंजक गोष्टी काही दिवसांपूर्वी शेअर केल्या होत्या.
 
अक्षय कुमारने दिले होती ऑडिशन...
फराहने खुलासा केला, की अक्षय कुमारने सिनेमातील शेखर मल्होत्राच्या रोलसाठी ऑडिशन दिली होती. मात्र नंतर ही भूमिका दीपक तिजोरीला मिळाली. फराहने या सिनेमासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते. तेव्हा ती या सिनेमाच्या कास्टिंग टीमचा भाग होती. दिग्दर्शक मन्सूर खान यांना शेखर मल्होत्राच्या भूमिकेसाठी अक्षय फिट वाटला नव्हता म्हणून त्यांनी त्याला रिजेक्ट केले होते.
 
25 वर्षांनंतर आता कशी दिसते सिनेमाची स्टारकास्ट, बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर....
 
बातम्या आणखी आहेत...