आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका दिवसात 70 कॉश्च्युम्स बदलतो हा सुपरस्टार, लग्नावेळी उडाला होता असा गोंधळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/हैदराबाद -  जूनियर एनटीआर सध्या त्याचा आगामी चित्रपट 'जय लव कुश'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत राशी खन्ना आणि निवेथा थॉमसही असणार आहेत. प्रमोशनदरम्यान राशी आणि निवेथा बिग बॉसमध्येही गेल्या होत्या. बिग बॉस सध्या ज्युनिअर एनटीआर होस्ट करत आहेत. यावेळी निवेशाने सांगितले की, ज्यूनिअर एनटीआर ज्या मेहनतीने आणि आत्मविश्वासाने काम करतात त्याचे कौतुक करावे तितके कमी आहे. सेटवरच ज्यू. एनटीआर 70 हून अधिक कॉश्च्युम्स बदलत असे. 
 
- राशी आणि निवेशाने सांगितल्यानुसार, ज्यू. एनटीआर इंडस्ट्रीतील सर्वात मेहनती कलाकारांपैकी एक आहे. कोणत्याही भूमिका करताना त्यात  ज्यू. एनटीआर अगदी समरस होतात असे तिने सांगितले. 
-  ज्यू. एनटीआरने चित्रपटात  जय, लव आणि कुशची भूमिका केली आहे. फॅन्सला त्यात त्याच्या तीन विविध भूमिका दिसणार आहेत.
 
21 सप्टेंबरला रिलीज होणार चित्रपट..
केएस रवीन्द्र यांच्या डायरेक्शनमध्ये बनण्यात येणारा हा चित्रपट 21 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.  ज्यू. एनटीआरची टक्कर 27 सप्टेंबर रोजी येणाऱ्या महेशबाबूच्या 'स्पाइडर' सोबत आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, लग्नात झाला होता असा गोंधळ...
बातम्या आणखी आहेत...