आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटात केवळ सेक्स सीन पाहणाऱ्यांनी पॉर्न पाहावे, बोलली धोनीची Ex गर्लफ्रेंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  क्रिकेटर एमएस धोनीसोबत असलेल्या अफेअरमुळे प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री राय लक्ष्मी लवकरच आगामी चित्रपट ज्युली 2 मध्ये दिसणार आहे. या चित्रपटातील बोल्ड कंटेंट आणि इंटीमेट सीन्समुळे राय लक्ष्मी अगोदरपासूनच चर्चेत आहे. लक्ष्मीने चित्रपटात कथेची मागणी असल्याने स्किन शो केला आहे असे ती सांगते..
 
चित्रपटातील इंटीमेट सीन्सवरुन राय लक्ष्मी सांगते की, "ज्युली हा चित्रपट अगोदरच बोल्डनेसमुळे चर्चेत होता. पण ज्युली 2 ची स्क्रिप्ट एकल्यानंतर कथेमध्ये विनाकारण सीन्स घुसवण्यात आले नाही असे कळते. हा एक उत्तम थ्रिलर चित्रपट आहे." 
 
कास्टींग काउटवर बोल्ली लक्ष्मी..
कास्टींग काउटबद्दल सांगताना लक्ष्मी म्हणते की, "जर तुम्ही सुंदर आहात तर तुम्हाला कॉम्प्रोमाईज करण्यासाठी सांगण्यात येते. मलाही अशा प्रकारचा सामना करावा लागला पण त्यामुळे तुमचे करिअर संपते असे नाही. गुणवत्ता असेल तर या सर्वांवर तुम्हा मात करु शकता." 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, इंडस्ट्रीमध्ये अनेक लोक बनतात कास्टींग काऊचचे शिकार..
बातम्या आणखी आहेत...