आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Julie 2 Screening: Baahubali Actress Scarlett Mellish Wilson And Dipeeka Paducone Spotted

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ज्युली-2 स्क्रिनींगवेळी ब्लॅक ट्रांसपरंट टॉपमध्ये दिसली 'बाहुबली'ची आयटम गर्ल, हे स्टार्सही दिसले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - साऊथ इंडस्ट्रीनंतर बॉलिवूड डेब्यू करणाऱ्या राय लक्ष्मीने तिचा आगामी चित्रपट जूली-2 चे स्क्रिनींग होस्ट केले. यावेळी 'बाहुबली: द बिगनिंग'ची अभिनेत्री स्कारलेट विल्सनचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. स्कारलेटने यावेळी ब्लॅक ट्रांसपरंट टॉप, हाय पँट आणि हाय बुट्स घातले होते. सोबत तिने खाकी प्रिंटचे जॅकेटही घातले होते. बाहूबली चित्रपटात स्कारलेटने मनोहरी या गाण्यात आयटम डान्स केला होता. स्क्रिनींगमध्ये स्कारलेटशिवाय रवि किशन, करण ग्रोवर, मनीष पॉल, वाहबिज दोराबजी, शमा सिकंदरही दिसले. एअरपोर्टवर इंडो वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसली दिपीका...

 

- नुकतेच दीपिकाला मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले. 
- यावेळी दीपिकाने  ब्लू रिप्ड जींस एंड मल्टी कलर फ्लॉवर प्रिंट लाँग कुर्त्यामध्ये दिसली. 
- दीपिकाचा हा इंडो वेस्टर्न अवतार तिच्यावर शोभून दिसत होता.
- एअरपोर्टवर याव्यतिरीक्त माधुरी दीक्षित, शिल्पा शेट्टी, सुजैन खान, फातिमा सना शेख, बहीण नुपुरसोबत कृती सेननही दिसली. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, बाकी सेलेब्सचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...