Home »Gossip» Kajol Daughter Nysa And Other Bollywood Celebs Spotted

स्कूल ड्रेसमध्ये दिसली काजोलची मुलगी, तर योगा क्लासच्या बाहेर स्पॉट झाली बेबो...

दिव्य मराठी वेब टीम | Apr 19, 2017, 14:45 PM IST

काल काजोलची मुलगी न्यासा ब्रांद्रा एरियात स्पॉट झाली. यावेळी न्यासा स्कूल ड्रेसमध्ये दिसली. तर काजोल जींस, टॉप आणि गॉगलमध्ये दिसली. याव्यतिरिक्त करीना कपूर ब्रांद्रामध्ये योगा क्लासच्या बाहेर दिसली. यावेळी करीना कपूर स्पोर्टी लुकमध्ये होती. हे सेलेब्सही दिसले...

शहराच्या विविध भागात अनेक बॉलीवुड सेलेब्स दिसले. यामध्ये आलिया भट्ट, आकांक्षा रंजन, अक्षय कुमार, नेहा धूपिया, परिणीति चोप्रा, जॅकलीन फर्नांडिज, श्रिया सरन, सोफी चौधरीसारखे स्टार्सही दिसले...

पुढील 7 स्लाईडवर पाहा मुंबईच्या विविध ठिकाणी स्पॉट झालेल्या सेलेब्सचे PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended