आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG ! हे काय काजोलने चक्क बाथरुममधून बाहेर पडतानाचा फोटा काढला आणि पोस्टही केला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : अभिनेत्री काजोलचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यापूर्वी तुम्ही तिचा असा फोटो कधीही पाहिला नसाल. मात्र, हा फोटो चक्क काजोलनेच काढला आणि तिनेच पोस्ट केलाय.
काजोलचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'मधील एक गाणे 'मेरे ख्वाबों में जो आए' खूप लोकप्रिय झाले होते. यात ती पावसात भिजताना टॉवेल लपटलेली दिसत आहे. हा प्रकार तिने प्रत्यक्ष आपल्या रियल लाईफमध्ये करुन दाखवला आहे.
काजोलने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. यात ती बाथरुममधून बाहेर आलेय. तिने पांढरा टॉवेल गुंडाळलाय आणि हाच फोटो तिने पोस्ट केलाय. यात ती खूपच आकर्षक दिसत आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा, काजोलने पोस्ट केलेला फोटो...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...