आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवतोय का \'कल हो ना हो\'मधला बारका \'फ्रँकी रामदयाल\', आज बनला आहे बॉडी बिल्डर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः शाहरुख खान, प्रीती झिंटा आणि सैफ अली खान स्टारर 'कल हो ना हो' हा सिनेमा आठवतोय का तुम्हाला... या सिनेमातील या तिन्ही व्यक्तिरेखा आपल्या परिचयाच्या आहेत. मात्र या सिनेमात आणखी एक भूमिका लक्षात राहण्याजोगी होती. ती म्हणजे फ्रँकी रामदयाल. बरोबर तोच DJ, ज्याच्यासोबत किंग खान स्वीटूची सेटिंग लावत असतो.
रामदयालची ही भूमिका तशी छोटीच होती. मात्र त्याची स्टाइल लक्षात राहणारी होती. अगदी कूल दिसणा-या फ्रँकी रामदयालची भूमिका वठवली होती अभिनेता दीपेश भट्टने. सिनेमात अगदीच बारीक दिसलेला दीपेश आज मात्र बॉडी बिल्डर झाला आहे. त्याला बघून हा तोच का... असा प्रश्न कुणाच्याही मनात निर्माण होईल.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दीपेश भट्टची लेटेस्ट छायाचित्रे दाखवत आहोत. दीपेशचा हा अंदाज बघून नक्कीच तुम्ही अचंबित व्हाल.
बातम्या आणखी आहेत...