आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 वर्षानंतर अशी दिसायला लागली प्रिती, 'कल हो न हो'ची इतर स्टारकास्टही बदलली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमातील नैना चटर्जी अर्थातच प्रिती झिंटा
मुंबई- सुपरस्टार शाहरुख खान, प्रिती झिंटा आणि सैफ अली खान स्टारर 'कल हो न हो' सिनेमा रिलीज होऊन 12 वर्षे उलटले आहेत. निखिल आडवाणीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या हा सिनेमा 28 नोव्हेंबर 2003ला रिलीज झाला होता.
सिनेमात शाहरुख, प्रिती आणि सैफशिवाय राणी मुखर्जी, सतीश शाह, सुषमा सेठ, राजपाल यादव, रीमा लागू, सिमोन सिंह आणि शोमा आनंदसह अनेक स्टार्ससुध्दा महत्वाच्या भूमिकेत होते. रिलीजच्या 12 वर्षांनी या सिनेमातील स्टारकास्टमध्ये बराच बदल झाला आहे.
divyamarathi.com या पॅकेजच्या तुम्हाला दाखवत आहे 'कल हो न हो' स्टारकास्टचे Then & Now Photos...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमातील कलाकारांचे पूर्वीचा आणि आताचा लूक...