आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अटीवर कंगनाने साइन केला होता \'रंगून\', पुर्ण झाल्यानंतर सुरु केली शूटिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशाल भारव्दाजच्या डायरेक्शनमध्ये तयार झालेल्या फिल्ममध्ये सर्व अॅक्टर्सला आपली फीस कमीच ठेवावी लागते. शाहिद कपूर आणि सैफ अली खान सोबत 'रंगून' साइन करण्याअगोदर कंगना रनोटने एक अट ठेवली होती. ही अट पुर्ण झाल्यानंतर तिने शूटिंग करणे सुरु केले होते. काय होती कंगनाची अट...

- विशालने शाहिद आणि सौफला साइन करताना 7 कोटी फिस ठरवली होती. कंगनाला दोघांपेक्षा जास्त हवे होते.
- सूत्रांच्या माहितीनुसार जेव्हा कंगना आली तेव्हा तिने फीस अमाउंट विचारली नाही, ती डायरेक्टर विशालला म्हणाली की, जेवढी फीस तुम्ही दोन्ही हिरोला देत आहात, त्यापेक्षा मी एक लाख जास्त घेईल.
- विशालला ही फिल्म कंगनाला केंद्रित करुन बनवायची होती, यामुळे त्यांनी होकार दिला. कंगनाच्या अकाउंटमध्ये सात कोटी एक लाख रुपये आले. 
- याच कारणामुळे कंगना सुरुवातीपासूनच स्वतःला या फिल्मचा तिसरा आणि प्रमुख हिरो म्हणते. फिल्ममध्ये तिचा रोल दोन्ही हिरोंपेक्षा दमदार आहे.

प्रमोशनच्या काळात कंगना काय बोली शाहिद-सैफ विषयी, पुढील स्लाईडवर क्लिक करुन घ्या जाणुन...

 
बातम्या आणखी आहेत...