आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनू निगमच्या अजान ट्वीटवर कंगना बोलली - 'मुझे अजान पसंद है'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनू निगमच्या अजानच्या ट्वीटवर आता कंगनाने मौन सोडले आहे. एका इव्हेंटमध्ये  मीडियाने कंगनाला सोनू निगमच्या इश्यूविषयी मत विचारल्यावर ती म्हणाली की,  "मैं अजान पसंद करती हूं और सभी धर्मों की इज्जत करती हूं।" कंगना म्हणते की, " दुस-यांविषयी मी काही बोलू शकत नाही. परंतु कोणतीही रिलिजस अॅक्टिव्हीटी असेल, गुरुव्दारा किंवा देवाचे गीत वा अजान, मला खुप आवडते. मंदिर, मस्जिद किंवा चर्च, सर्व ठिकाणी मी जाते. परंतु याचा अर्थ असा होत नाही की, सोनू निगम जे बोला ते समजून घेऊ नये. हे त्याचे मत आहे, त्याचा मान ठेवला पाहिजे."
बातम्या आणखी आहेत...