आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाने केलाय \'बाहुबली\'सोबत रोमान्स, कॅट-प्रियांकासह या अभिनेत्री दिसल्या साऊथ सिनेमांत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: सध्या अक्षय कुमार दाक्षिणात्य सुपरस्टार रजनिकांत यांच्यासोबत 'रोबोट 2' सिनेमाचे शूटिंग करतोय. अक्षयच्या सांगण्यानुसार, बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये काम करायला टाळाटाळ करतात. मात्र, हा ट्रेंड मोडित काढण्याचा काम अक्षय करतो. अक्षय रजनीसोबत काम करण्यासाठी उत्साही आहे. तसे पाहता, काजल अग्रवाल, श्रिया सरन, श्रुती हसन, तमन्ना भाटीयासह अनेक दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत, ज्या हळू-हळू बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच बॉलिवूडच्या ए-लिस्टर अभिनेत्रींनीसुध्दा दाक्षिणात्य सिनेमांत काम केले आहे.
कंगनाने केला आहे 'बाहुबली'सोबत रोमान्स...
2006मध्ये 'गँगस्टर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी अभिनेत्री कंगना रनोटने एका तामिळ आणि एक तेलगू सिनेमात काम केले आहे. 2008मध्ये आलेल्या 'धाम-धाम' सिनेमात कंगनाची जोडी अभिनेता जय रवीसोबत जुळली होती. तसेच 2009मध्ये 'एक निरंजन' सिनेमात कंगना प्रभाससोबत रोमान्स करताना दिसली होती. प्रभासने 2015मध्ये आलेल्या 'बाहुबली' या सुपरहिट सिनेमात काम केले होते.
कंगना रनोटसह प्रियांका चोप्रा, कतरिना कैफसारख्या अनेक बी-टाऊनच्या A-Lister अभिनेत्रींनी दाक्षिणात्य सिनेमांत काम केले आहे. जाणून घ्या पुढील स्लाइड्सवर...
बातम्या आणखी आहेत...