आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos : तुम्ही कधीही पाहिला नसेल कंगनाचा असा Bold & Backless लूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवून चर्चेत आलेली अभिनेत्री कंगना रनोट ही तिच्या वेगवेगळ्या कॉन्ट्रव्हर्सिजमुळेदेखिल कायम प्रकाशझोतात राहत असते. विविध कार्यक्रमांमध्येदेखिल ती वारंवार उपस्थित राहत असते. नुकतीच ती एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. या इव्हेंटमधून बाहेर पडताना कंगनाचा अगदी स्पोर्टी लूक पाहायला मिळाला. ग्रे आऊटफिट, स्निकर्स, साइड बॅग आणि ब्लॅक कॅप असा तिचा लूक पाहायला मिळाला होता. ग्रे स्वेट पँट्ससह तिने बॅक लेस हुडी जॅकेट परिधान केले होते. त्याच तिचा स्टनिंग लूक पाहायला मिळाला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कंगनाचा Bold & Backless Look...
बातम्या आणखी आहेत...