आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन मुलांसोबत हॉलिडेसाठी गेली ही सुंदर गायिका, शेअर केले फोटोज्

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बेबी डॉल' या फेम गायिका कणिका कपूर तिच्या गायकीमुळेच नाही तर तिच्या सौंदर्यामुळेही प्रसिद्ध आहे. कणिका सध्या तिचे कुटुंब आणि मैत्रीणीसोबत मालदीवला गेली आहे. कणिकाने प्रथमच तिचे कुटुंबासोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
 
3 मुलांची सिंगल मदर आहे कणिका कपूर..
 
21 ऑगस्ट 1979 रोजी उत्तर प्रदेशातील खत्री (कायस्थ) कुटुंबात कणिकाचा जन्म झाला. कणिकाचे वयाच्या 18 व्या वर्षी NRI बिजनेसमन राज चंडोकसोबत लग्न झाले पण काही कारणास्तव ते 2012 मध्ये विभक्त झाले. 
 
कणिकाला दोन मुली आणि एक मुलगा आहे.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा कणिकाचे मालदीव ट्रिपचे फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...