आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करण जोहरने उलगडले सेक्स लाइफचे रहस्य, जाणून घ्या कधी गमावली व्हर्जिनिटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करण जोहर - Divya Marathi
करण जोहर
मुंबई: बॉलिवूड निर्माता करण जोहरने अलीकडेच स्वत:विषयी एक धक्कादायक खुलासा केला. एका वेबसाइटवर करणने ब्लॉग लिहिला आहे. त्यात त्याने अनेक आश्चर्यकारक खुलासे केले आहेत. करणच्या या लेखाचे टायटलदेखील बोल्ड आहे. या टायटलचे नाव 'आय डोन्ट गेट सेक्स, अँड आय एम नो लाँगर ट्राइंग' आहे. त्यामुळे करण सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्याने या लेखात व्हर्जिनिटी आणि सेक्स लाइफविषयी अनेक गोष्टी उलगडल्या आहेत.
करणने कधी गमावली व्हर्जिनिटी...
करणच्या सांगण्यानुसार, 'मी लहानपणी खूप लठ्ठ होतो आणि आकर्षितही दिसत नव्हतो. मी वयाच्या 26व्या वर्षी व्हर्जिनिटी गमावली. हे 'कुछ कुछ होता है' सिनेमादरम्यान घडले होते. म्हणून मला आता सेक्सविषयी काहीच आकर्षकता राहिली नाहीये. त्यामुळे मी सेक्स मागे कधीच पळत नाही.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, पोर्न सिनेमांविषयी काय म्हणतो करण...
बातम्या आणखी आहेत...