आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1.5 लाखाची बॅग घेऊन IIFA ला रवाना झाला करण जोहर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - निर्माता-दिग्दर्शक करण जोहर 14 जुलैपासून सुरु होणाऱ्या IIFA अवॉर्डस शोसाठी रवाना झाला आहे. नुकतेच त्याने न्यूयॉर्कला जाताना एअरपोर्टवर पाहण्यात आले. यावेळी त्याने लाल रंगाच्या जॅकेटसोबत  एंग्री कॅट प्रिंटची Tote Bag घेतली होती. ही बॅग स्टायलिश तर होतीच पण त्यासोबत महागही तेवढीच होती. गुची ब्रँडच्या या बॅगेची किंमत 2300 डॉलर म्हणजेच 1.5 लाख रुपये इतकी आहे. 

रणवीरच्या फॅशनने झाले इंस्पायर..
- करणचा हा नवीन लुक बराचसा रणवीर सिंग सारखा वाटला. 
- ऑक्टोबर 2016 रोजी रणवीर सिंगनेही GQ अवॉर्ड फंक्शनमध्ये अशीच Boombox पर्स घेतली होती. 
- याअगोदर जॅकलीननेही मुंबईमध्ये गौरी खानच्या रेस्टॉरंट ओपनिंग पार्टीमध्ये Gucci ची Bvlgari स्लिंग बॅग कॅरी केली होती ज्याची किंमत 183220 रुपये होती. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, करणचा फोटो आणि बॅग..
बातम्या आणखी आहेत...