आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बहीण करिश्मासोबत बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली करीना, बघा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री करीना कपूर खान लवकरच तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणारेय. येत्या डिसेंबर महिन्यात तिची ड्यू डेट असल्याचे म्हटले जात आहे. करीना प्रेग्नेंसीचा काळ भरपूर एन्जॉय करताना दिसतेय. पण यासोबतच तिने तिच्या दैनंदिन कामात खंड पडू दिलेला नाही. विश्रांती न घेता करीना शूटिंगमध्ये बिझी आहे. शूटिंगच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत करीना बहीण करिश्मा आणि बेस्ट फ्रेंड अमृता लडाकसोबत चिल करतानाही दिसतेय. अलीकडेच करिश्मा आणि अमृतासोबत करीना निवांत वेळ एन्जॉय करताना दिसली. यापूर्वी करीना मुंबईती एका लग्झरी लाइफस्टाइल स्टोअरमध्ये येणा-या नवीन पाहुण्यासाठी शॉपिंग करतानाही दिसली. फोटोत ती लेमन यलो कलरच्या मॅक्सी ड्रेसमध्ये दिसली होती.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, करीनाचे अलीकडच्या काळात क्लिक झालेले PHOTOS
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...