आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kareena Had A Small Cameo In 'Kaho Naa Pyaar Hai'! Don’t Believe? Check Out These Pictures

Did You Know: ‘कहो ना प्यार है’मध्ये हृतिकसोबत झळकली आहे करीना, विश्वास बसत नसेल तर बघा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : राकेश रोशन दिग्दर्शित ‘कहो ना प्यार है’ हा हृतिक रोशनचा पहिलाच सिनेमा होता. या सिनेमातून हृतिकने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आणि पहिल्याच सिनेमाने त्याला रातोरात सुपरस्टार बनवले. अमिषा पटेलचा सुद्धा हा पहिलाच सिनेमा होता. पण फारच कमी लोकांना माहित असेल की, या सिनेमात करीना कपूरही होती. ‘कहो ना प्यार है’मध्ये करीनाने छोटीशी भूमिका साकारली होती.
विश्वास बसत नाहीये ना... पण हे खरे आहे. करीनाची झलक या सिनेमात होती. सिनेमात एक सीन आहे ज्यात दगडांच्या मागे हृतिकसह एक मुलगी आहे. ती मुलगी अमिषा नसून करीना आहे. स्वत: करीना कपूरने एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.
पुढे बघा, नेमक्या कोणत्या सीनमध्ये करीना झळकली आहे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...