आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos: आजीला भेटायला पोहोचला छोटा तैमूर, आई करीनासोबत दिसला कारमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नुकतेच करीनाचा छोटा नवाब तैमुरला स्पॉट करण्यात आले. तैमूर आजी बबिताला भेटायला करीनासोबत निघाला होता. जिथून बाहेर पडतांना या दोघांना पाहण्यात आले होते. यावेळी तैमूरने ऑरेंज कलरचा टीशर्ट आणि व्हाईट पँट घातली होती. तैमूर या रविवारीच स्वित्झर्लँड ट्रीपवरुन परतला आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, करीना आणि तैमुरचे काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...