आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

No-Makeup लूकमध्ये कॅमे-यात कैद झाली करीना, करिश्मा-अमृता दिसल्या सोबत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: मुलगा तैमूर अली खानच्या जन्मानंतर अभिनेत्री करीना कपूर सध्या तिचा पोस्ट डिलिव्हरी पीरियड एन्जॉय करतेय. ब्रॅण्ड एन्डॉर्समेंट, हाऊस पार्टीजव्यतिरिक्त करीना तिच्या फ्रेंड्ससोबत क्वालिटी टाइम स्पेंड करतेय. सोमवारी दुपारी करीना तिची थोरली बहीण करिश्मा कपूर आणि बेस्ट फ्रेंड अमृता अरोरासोबत वांद्रास्थित पाली विलेज येथे दिसली. यावेळी ती नो-मेकअप लूकमध्ये कॅमे-यात कैद झाली. विदाऊट मेकअपसुद्धा करीना अतिशय सुंदर दिसली. करीना लवकरच तिचा आगामी सिनेमा 'वीरे दी वेडिंग'च्या शूटिंगला सुरुवात करणारेय.  

पुढील स्लाईड्सवर बघा, क्लिक झालेली करीना कपूर, करिश्मा कपूर आणि अमृता अरोरोचे फोटोज...  
बातम्या आणखी आहेत...