Home »Gossip» Kareena Kapoor Dressing Style In Award Function 15 Years Ago

15 वर्षांपूर्वी असे कपडे घालून अवॉर्ड फंक्शनमध्ये जायची Kareena, पाहा जुने फोटोज्

दिव्य मराठी वेब टीम | Apr 20, 2017, 13:51 PM IST

मुंबई - करिना कपूर खान तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे बी टाऊनमध्ये प्रसिद्ध आहे. आई बनल्यानंतरही करिनाचे सौंदर्य आणि स्टाईल यामध्ये काहीच कमी झाल्याचे दिसत नाही. अनेक तरुणींसाठी स्टाईल इन्स्पिरेशन असलेली करिनाने वेळ बदलता स्टाईलमध्ये फार बदल केले आहेत. हेच बदल आपण आज आम्ही खास तुमच्यासाठी आणलेल्या फोटोंमधून पाहू शकतात.
36 वर्षीय करिना कपूर खान आणि बॉलिवूडची हॉट मम्मी 15 वर्षांपूर्वी कसे ड्रेस घालून अवॉर्ड फंक्शनला जात असे, पाहा या फोटोंमधून...
पुढच्या स्लाईडवर फोटोज्...

Next Article

Recommended