मुंबई: शुक्रवारी (15 एप्रिल) करीना कपूरने एका ज्वेलरी ब्रँडचे नवीन स्टोर ओमनची राजधानी मस्कटमध्ये लाँच केले. बेबोचा मस्कट प्रवासाचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. त्यात ती हेअरस्टायलिस्ट तान्या घावरी आणि मॅनेजर पूनमसोबत पूल पार्टी करताना दिसत आहे. एका दुस-या फोटोमध्ये ती या दोघींसह मेकअप आर्टिस्ट पॉम्पीसोबत पूलाच्या काठावर दिसतेय.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा करीनाच्या पूल पार्टीचा आणखी एक फोटो...