आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरमध्ये असा वेळ घालवताय करीना-सलमान, पाहा सेटवरील Selfies

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमानच्या निकानंतर करीना कपूर आणि सलमान खान सध्या 'बजरंगी भाईजान' सिनेमाच्या शूटिंगसाठी काश्मिरमध्ये बिझी आहेत. करीना येथे काही वेळ शूटिंग तर उर्वरीत वेळ एन्जॉय करण्यात घालवतेय. करीना आणि सलमान या सिनेमाच्या मुख्य भूमिकेत आहे. करीनाचे काश्मिरमधील अनेक फोटो सोशल साइट्स फिरत आहेत. स्टारकास्ट तसेच क्रू मेंबर्ससोबत क्लिक केलेले फोटो करीनाच्या चाहत्यांना सोशल साइट्सवर अपलोड केले आहेत. काही फोटोंमध्ये करीना अगदी निवांत क्षणात रमलेली दिसते तर काहींमध्ये ती मेकअप करताना दिसून आली आहे.
'बजरंगी भाईजान' सिनेमा करीना आणि सलमान यांच्या मुख्य आहेत, हा सिनेमा कबीर खान दिग्दर्शित करत आहे. येत्या जुलै महिन्यास सिनेमा रिलीज होणार असल्याचे सांगितले जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा काश्मिरमधील सिनेमाच्या शूटिंग सेटवरील फोटो...