आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Kareena Kapoor Khan Rejected These 5 Super Hit Films

\'कहो न प्यार है\'मध्ये हृतिकची नायिका असती करीना, रिजेक्ट केले अनेक HIT सिनेमे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेत्री करीना कपुर खानने 2000मध्ये दिग्दर्शक जे पी दत्त यांच्या 'रिफ्यूजी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. मात्र सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही, तसेच पाहता करीनाची इच्छा असती तर तिची एंट्री धमाकेदार होऊ शकली असती.
दिग्दर्शक राकेश रोशन यांनी 2000मध्ये रिलीज झालेल्या 'कहो ना प्यार है' सिनेमाची करीनाला ऑफर दिली होती. परंतु तिने ही ऑफर नाकारली आणि जे पी दत्ता यांचा 'रिफ्यूजी' निवडला. काही बातम्यांनुसार, करीना आणि हृतिकने सिनेमाचे शूटिंग सुरु केले होते. यादरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली होती. राकेश यांनी करीनाला सिनेमातून बाहेर केले आणि आमिषा पटेलला कास्ट केले.
'रिफ्यूजी' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. मात्र 'कहो ना प्यार है' 2000चा सुपरहिट सिनेमा ठरला. मात्र हा एकमेव असा सुपरहिट सिनेमा नाहीये, ज्याला करीनाने नकार दिलाय. असे अनेक सिनेमे आहेत, ज्यांना करीना नाही म्हटली. मात्र हे सिनेमे सोडूनसुध्दा करीनाच्या स्टारडमवर जराही फरक पडला नाही. लवकरच ती शाहिद कपूरसोबत 'उडता पंजाब' सिनेमात दिसणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या असे 4 सिनेमे जे करीना शाहरुख, सलमान आणि रणवीर सिंहसोबत करू शकत होती. परंतु तिने या सिनेमांना नकार दिला.
नोट : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान 34 वर्षांची झाली आहे. तिच्या बर्थडेनिमित्तावर divyamarathi.comचे हे खास पॅकेज...