आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day Spl: करीनाला व्हायचे होते वकील, कशी बनली बॉलिवूडची नंबर वन हीरोईन!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः करीना कपूरचे आयुष्य उघड पुस्तकाप्रमाणे आहे. शाहिद कपूरबरोबरचे अफेअर असो, किंवा सैफ अली खानसोबतचे लिव्ह इन रिलेशनशिप... करीनाने आपले खासगी आणि प्रोफेशनल आयुष्य नेहमीच उघड ठेवले आहे. शिवाय तिने कधीही आपल्या खासगी विषयांवर बोलणेसुद्धा टाळलेले नाहीये.

करीनाच्या आयुष्यातील एवढ्या खासगी गोष्टी उघड असतानादेखील काही असे सिक्रेट्स आहेत, ज्याविषयी तिच्या चाहत्यांना ठाऊक नाही. म्हणूनच तिच्या आयुष्याशी निगडीत अनेक खासगी गोष्टींचा उलगडा आम्ही या पॅकेजमधून करत आहोत.
आज करीनाचा वाढदिवस असून तिने वयाची 36 वर्षे पूर्ण केली आहेत. तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला सांगतोय, तिच्या आयुष्यातील काही सिक्रेट्स...

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या करीनाचे सिक्रेट्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...