आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा सलूनबाहेर निघाली करीना, वृद्ध स्त्री पळाली पाठीमागे हे होते कारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - करीना कपूर बांद्रामधील एका सलुनमध्ये सेशन घेण्यासाठी गेली होती. जशी ती सलुनच्या बाहेर पडली तिथे काही लोक उभे होते. त्यातील एक वृद्ध महिला करीनाकडे गेली आणि तिला थांबविले. करीनाही त्यावेळी थांबली. हे सर्व करीनासोबत एक फोटो काढण्यासाठी त्या स्त्रीने केले होते. यावेळी करीनानेही तिला निराश न करता तिच्यासोबत फोटो काढले. 
 
यावेळी करीनासोबत सोनम कपूरची लहान बहीण रियासुद्धा होती. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा PHOTOS..