आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरंच करीना कपूर प्रेग्नेंट आहे का? हे फोटोशूट देईल या प्रश्नाचे अचुक उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री करीना कपूर खान सध्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. करीनाकडे गुड न्यूज असल्याची सगळीकडे सध्या चर्चा सुरु आहे. मात्र करीना या गोष्टीकडे कानाडोळा करत आपल्या कामाकडे लक्ष केंद्रित करत आहे. नुकतेच बेबोचे सेक्सी फोटोशूट समोर आले आहे. या फोटोशूटच्या माध्यमातून करीनाने सगळ्यांचे तोंड बंद केले आहे. बॉलिवूडमध्ये झिरो साइजचा ट्रेंड सुरु करणा-या या फॅशन दीवाला फिटनेसमध्ये कुणीही मात देऊ शकत नाही. या शूटमध्ये डमबल्स आणि फ्लॅट अॅब्स बघून करीना प्रेग्नेंट नसल्याचे दिसून येत आहे.

लेटेस्ट मॅगझिन कव्हरच्या या शूटमध्ये करीना सेक्सी स्लिट Mugler स्कर्ट आणि व्हाइट शर्टमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. बेबोचा फॅशनेबल लूक बघून प्रत्येक जण तिचा दिवाना होईल. खरंच या बेगमची स्टाइल लाजवाब आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, करीनाचा सेक्सी लूक...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...