आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Kareena Kapoor With Taimur Ali Khan: Sridevi With Daughter Jhanvi Kapoor Spotted

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तैमूरसोबत स्टनिंग लूकमध्ये दिसली करीना, श्रीदेवीच्या मुलीसोबत हे सेलेब्स झाले स्पॉट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिमुकल्या तैमूरसोबत करीना कपूर खान, जान्हवी कपूर - Divya Marathi
चिमुकल्या तैमूरसोबत करीना कपूर खान, जान्हवी कपूर

मुंबईः अभिनेत्री करीना कपूर अलीकडेच तिचा चिमुकला तैमूर खानसोबत स्पॉट झाली. यावेळी करीनाने रेड अँड ब्लॅक चेक शर्ट, ब्लू जीन्स आणि हाय ब्लॅक बूट्स घातले होते. या अटायरमध्ये ती अतिशय स्टनिंग दिसली. तर चिमुकला तैमूर व्हाइट अँड ब्लू डेनिम जंप सूटमध्ये दिसला. यावेळी करीना तैमूरला तुषार कपूरचा मुलगा लक्ष्यसोबत खेळायला घेऊन गेली होती.


एअरपोर्टवर आईसोबत दिसली जान्हवी...
- तर दुसरीकडे जान्हवी तिचे आईवडील श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्यासोबत एअरपोर्टवर दिसली.

- जान्हवीने व्हाइट टी-शर्ट अँड मल्टी कलरचा पँट परिधान केला होता. 
- जान्हवी लवकरच शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरसोबत 'धडक' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे फस्ट लूक पोस्टरदेखील रिलीज झाले आहे.  


हे सेलेब्सही कॅमे-यात झाले कैद...
- एअरपोर्टवर हृतिक रोशनची पत्नी सुझान खान, सनी देओल दिसले. 
- तर एका फॅशन इव्हेंटमध्ये तनिषा मुखर्जी, सैयामी खेर आणि आदिती राव हैदरी स्पॉट झाल्या.


पुढील स्लाईड्सवर बघा, मुंबईत विविध ठिकाणी दिसलेल्या या सेलेब्सचे खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...