आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावत्र मुलीसोबत कसे आहे करीनाचे नाते, लग्नाच्या 11 महिन्यांतच झाला होता हा खास खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः अलीकडेच करीना कपूर खान हिच्या वाढदिवशी सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा क्रॉप टॉप परिधान करुन दिसली होती. मात्र तिची ही छायाचित्रे अमृता सिंहला पसंत पडली नाही आणि ती सारावर नाराज झाल्याची बातमी आली. आपल्या मुलीला क्रॉप टॉप स्टाइलच्या ड्रेसमध्ये बघणे सैफच्या पहिल्या पत्नीला आवडत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, अमृताला असं वाटतंय, की सारावर तिच्या सावत्र आईचा अर्थातच करीनाचा प्रभाव पडतोय. कसे आहे साराचे आपल्या सावत्र आईसोबत बाँडिंग...

सारा आणि इब्राहिम ही सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंह यांची मुले आहेत. करीना अनेकदा या दोघांसोबत सार्वजनिक ठिकाणी दिसली आहे. सैफच्या मुलांसोबत करीनाचं पटतं की नाही, स्वतः करीनाने लग्नाच्या अकरा महिन्यांनी एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत उघड केले होते. मुलाखतीत करीनाने म्हटले होते, की ती दोन्ही मुलांबरोबर स्ट्राँग आणि स्पेशल बाँड शेअर करते. इतकेच नाही तर त्यांना आयुष्यातील अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात मदतसुद्धा करते. करीनाने पुढे सांगितले होते, ''आम्ही मित्रांप्रमाणे राहतो. कारण त्यांना अमृताच्या रुपात एक चांगली आई मिळाली आहे. अमृताने आपल्या दोन्ही मुलांचे संगोपन उत्कृष्टरित्या केले आहे.''
पुढे वाचा, का सोडावा लागला साराला पहिलाच मोठा सिनेमा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...