आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बापरे! करीनाने तैमूरची नजर काढण्यासाठी किन्नरांना दिले 51 हजार रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सैफ अली खान आणि करीना कपूरचा छोटा नवाब तैमूर अली खानला वाईट नजरेपासून वाचविण्यासाठी काही दिवसांपूर्वी किन्नरांना बोलवण्यात आले होते. कुटुंबातील एका जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, करीनाने या किन्नरांना 51 हजार रुपये भेट दिले आहेत. 
 
लहानगा तैमूर सहा महिन्याचा झाला आहे. त्याला फोटोग्राफर्स नेहमीच कॅमेऱ्यात कैद करताना दिसतात. नुकतेच त्याला बाल्कनीमध्ये झोक्यावर झुलताना पाहण्यात आले होते. यावेळी त्याच्या पायाला काळा धागा बांधलेला दिसत होता. इतर कोणत्याही आईप्रमाणे करीनाही आपल्या लहानग्याला वाईट नजरांपासून वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, करीनाचा मुलगा तैमूर अली खानचे काही PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...