आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करीनाचा खुलासा, झिरो फिगर नव्हे सैफला आवडते 'कामसूत्र' सारखी महिला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - करीना कपूरच्या मते तिच्या नवऱ्याला म्हणजे सैफ अली खानला टिपिकल इंडियन 'कामसूत्र' सारखी महिला आवडते. चॅट शो 'वोग बीएफएफ्स' दरम्यान तिने हा खुलासा केला. करिना सध्या फर्स्ट प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. सैफला जेव्हा प्रेग्नंसी बाबत समजले तेव्हा त्याची रिअॅक्शन काय होती, असे करिनाला विचारले होते. त्यावर सैफ फार एक्सायटेड होता असे करिनाने सांगितले.

आणखी काय म्हणाली करिना..
करीनाने सांगितले, प्रेग्नंसीच्या काळात तुझ्यावर जास्त प्रेम येत असल्याचे सैफ म्हणतो, ते बेस्ट कॉम्प्लिमेंट असल्याचे करिना म्हणाली. तू कायम प्रेग्नंट राहावे आणि मी तुला प्रेम करत राहावे असे सैफ करिनाला म्हणत असतो.

कामसूत्र टाइप महिला आवडते..
सैफला कशा महिला आवडतात याबाबत करिनाने सांगितले की, नवरा मला नेहमी म्हणतो मला झिरो साइढ फिगर आवडत नाही. त्याला कर्व्ही आणि राऊंडेड टिपिकल भारतीय कामसूत्र टाइप महिला आवडतात.
2012 मध्ये झाले होते लग्न..
सैफ अली खानने 16 ऑक्टोबर 2012 ला 10 वर्ष छोट्या करिना कपूरबरोबर दुसरा विवाह केला होता. त्याची पहिली पत्नी अमृता सिंग होती. 'टशन'(2008) चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान त्यांचे अफेयर सुरू झाले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, प्रेग्नंसी पिरियड एन्जॉय करणाऱ्या करिना कपूरचे काही PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...