आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीप नेक गाऊनमध्ये अनकम्फर्टेबल दिसली करीना, Dress सतत करत होती अॅडजस्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबईः अभिनेत्री करीना कपूर खान हिच्या हस्ते अलीकडेच सोनी बीबीसी अर्थ चॅनलचे उद्घाटन झाले. या वाहिनीची करीना ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनली आहे. या कार्यक्रमात करीनाने डिझायनर निखिल थम्पींचा सिल्व्हर कलरचा डीप नेक गाऊन परिधान केला होता. या ड्रेसमध्ये करीना नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर दिसली. पण ड्रेसमध्ये ती मुळीच कम्फर्टेबल दिसली नाही. संपूर्ण इव्हेंटमध्ये करीना ड्रेस सतत अॅडजस्ट करताना दिसली. 

प्रेग्नेंसीच्या काळात या चॅनलसाठी केले होते करीनाने फोटोशूट..  
यावेळी करीनाने सांगितले, की ती चार महिन्यांची गर्भवती असताना तिने या चॅनलसाठी एक फोटोशूट केले होते. आयुष्यात प्रायोरिटी नेहमी बदलत असल्याचे करीना यावेळी म्हणाली. तैमूरच्या जन्मानंतर प्रायोरिटी बदलल्या असून आता मी मल्टी टास्किंग झाले आहे. इतर स्त्रियांप्रमाणे बाळ आणि कामाला मॅनेज करणे मी शिकले आहे, असेही तिने सांगितले.  

पुढील स्लाईडवर वाचा, तैमूरमुळे रात्रीची झोप उडाली नाही, तर मला आनंद होतोय..  
बातम्या आणखी आहेत...