आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karishma Hrithik & Other Stars Open Up About Their Divorce

जाणून घ्या करिश्मा, हृतिकसह या स्टार्सकडून, का संपुष्टात आले त्यांचे वैवाहिक आयुष्य?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजय कपूर आणि करिश्मा कपूर - Divya Marathi
संजय कपूर आणि करिश्मा कपूर
मुंबई- करिश्मा कपूर सध्या पतीपासून विभक्त होण्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे. परंतु असे पहिल्यांदाच होत नाहीये, की एखाद्या कलाकाराचे लग्न अपयशी ठरले आहे. यापूर्वीसुध्दा अनेक सेलेब्स विभक्त झाले आहेत. आपल्या जोडीदारापासून विभक्त झाल्याविषयी काय विचार करतात स्टार्स, हे divyamarathi.comने जाणून घेतले.
करिश्मा कपूर, 'आम्ही दोघे या लग्नाने आनंदी नव्हतो.'
- लग्नाचा अर्थ असतो प्रेम, आत्मसमर्पण, विश्वास आणि जबाबदारी. मी या सर्व गोष्टी लक्षात ठेऊन संजयसोबत लग्न केले होते. परंतु दुर्दैव असे होऊ शकले नाही. आम्ही दोघे या लग्नाने आनंदी नव्हतो. म्हणून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र, अद्याप आमचा घटस्फोट झालेला नाहीये. परंतु आम्ही एकत्र राहत नाही. घटस्फोटाचा निर्णय सहज घेणे सोपे नव्हते. परंतु जेव्हा पाणी डोक्याच्या वर जाते तेव्हा असे निर्णय घ्यावे लागतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या जोडीदारापासून विभक्त झाल्याविषयी इतर स्टार्स काय विचार करतात...