Home | Gossip | Katrina Kaif Breaks Barricades: Jhanvi-Sara And Shahid-Meera Spotted

एअरपोर्टवरुन बॅरीकेट्स ओलांडून बाहेर पडली कतरिना, जान्हवी-सारा दिसल्या मॅचिंग ड्रेसमध्ये

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 21, 2017, 02:27 PM IST

नुकतेच अभिनेत्री कतरिनाला मुंबई एअरपोर्टवर बॅरीकेट्स ओलांडून जातांना पाहण्यात आले.

 • Katrina Kaif Breaks Barricades: Jhanvi-Sara And Shahid-Meera Spotted
  मुंबई - नुकतेच अभिनेत्री कतरिनाला मुंबई एअरपोर्टवर बॅरीकेट्स ओलांडून जातांना पाहण्यात आले. कतरिना जेव्हा एअरपोर्टमधून बाहेर निघाली तेव्हा तिच्यासमोर अनेक बॅरीकेट्स लावले होते. तेव्हा दुसरीकडून जाण्याऐवजी कतरिना ते ओलांडून बाहेर पडली. कतरिनाला यावेळी कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. मॅचिंग ड्रेसमध्ये दिसल्या जान्हवी-सारा..
  - एअरपोर्टवर श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि सैफची मुलगी सारा सोबत दिसल्या. यावेळी त्यांनी मॅचिंग ड्रेस घातला होता.
  - शाहिद-मीरासोबत अनेक सेलिब्रेटीही झाले स्पॉट
  पुढच्या स्लाईडवर पाहा, कोणकोणते सेलिब्रेटी झाले स्पॉट..

Trending