आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katrina Kaif In Depression After The Breakup With Ranbir Kapoor

रणबीरशी ब्रेकअप झाल्यानंतर तणावात गेली कतरिना, घेतेय 13 तास झोप!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कतरिना कैफ - Divya Marathi
कतरिना कैफ
एक वर्षांपूर्वी कतरिनाने आमच्यासोबत केल्या बातचीतमध्ये सांगितले होते, 'माझे शेड्यूल इतके व्यस्त आहे, की मला झोपायला वेळ मिळत नाही.' तिची फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला अनेकदा रात्री 2 किंवा 3 वाजता फिटनेस ट्रेनिंग देण्यासाठी जात होती. कतरिनाने सांगितले होते, की ती झोप सोडू शकते, परंतु फिटनेस रुटीन नाही. परंतु कतरिनाच्या सद्यस्थितीविषयी बोलायचे झाले तर ती 13-13 तास झोप घ्यायला लागली आहे. आम्ही तिच्याशी केल्या बातचीतमध्ये तिने याचा स्वीकार केला. हा परिणाम रणबीर कपूरसोबतच्या ब्रेकअपमुळे झाला आहे.
मनोवैज्ञानिक म्हणाले, 'हा पोस्ट ब्रेकअप इफेक्ट आहे...'
कतरिनाच्या जवळचे लोकसुध्दा याविषयी आश्चर्य व्यक्त करत आहेत, 'आठ तासांची झोप पुरेशी असते. काही लोक 10 तासांसुध्दा झोपतात. परंतु कतरिना 13-13 तास झोपणे आश्चर्याची गोष्ट आहे.' याविषयी आम्ही काही नावाजलेल्या मनोवैज्ञानिकांसोबत बातचीत केली. त्यांनी याला 'पोस्ट ब्रेकअप इफेक्ट' म्हटले आहे. यामध्ये व्यक्ती स्वत:च्या विचारापासून दूर पळते. गरजेपेक्षा जास्त झोपतो. मागील दिवसांत दीपिका पदुकोणने वर्कलोडमुळे असा तणाव आल्याचे स्वीकार केले होते. दीपिकाने संस्था बनवून या दिशेने पाऊलसुध्दा उचलले.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कतरिनाला भविष्यातील संगीता बिजलानी म्हटले जातेय...