आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपूर फॅमिलीच्या Whatsapp ग्रुपमधून कतरिना Out, ऋषी झाले In

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कतरिना कैफ-ऋषी कपूर - Divya Marathi
कतरिना कैफ-ऋषी कपूर
मुंबई: रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कतरिना कैफला आता कपूर फॅमिलीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून रिमूव्ह केले आहे. कपूर्सशी निगडीत एका सूत्रांने सांगितले, 'या फॅमिली ग्रुपमध्ये काही महिन्यांपूर्वी कतरिनाला अॅड करण्यात आले होते. मात्र रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर त्यांनी तिला या ग्रुपमधून बाहेर काढले आहे.' बातम्यांनुसार, कपूर फॅमिलीच्या या ग्रुपची अॅडमिन रितु नंदा आहे. ती रणबीरची आत्या आहे. त्यांनी कतरिनाला ग्रुपमधून काढले आहे.
कतरिना आऊट, ऋषी इन...
विशेष म्हणजे, कतरिनाला ग्रुपमधून बाहेर काढल्यानंतर ऋषी कपूर यांना ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले आहे. कतरिनाचे ग्रुपमधून बाहेर होणे सिध्द करते, की कपूर फॅमिलीलासुध्दा कतरिनाशी कोणतेच नाते ठेवायचे नाहीये.
पुढे वाचा, कतरिना आणि रणबीरचे कधी जुळले होते सुत...
बातम्या आणखी आहेत...