आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅटपेक्षा कमी ग्लॅमरस नाहीये तिची धाकटी बहीण, बॉलिवूड पदार्पणाच्या आहे तयारीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या आगामी 'जग्गा-जासूस' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. प्रमोशनसाठी कतरिना सोशल मीडियाचा पुरेपुर वापर करताना दिसतेय. अलीकडेच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक नवीन फोटो शेअर केला आहे. पण या फोटोमधील कतरिनापेक्षा तिची धाकटी बहीण इसाबेल कैफचीच जास्त चर्चा होतोय. कतरिनाने जो फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये इसाबेल कैफ मोबाइलमध्ये बघताना दिसतेय. तिचा गॉर्जिअस लूक लक्ष वेधून घेणारा आहे. 

लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करु शकते इसाबेल..
- कतरिनाची बहीण इसाबेल लीड अॅक्ट्रेसच्या रुपात रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्याच्या प्रयत्नात आहे.
- इसाबेल मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत असून आता बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याचा प्लान करत आहे.
- बहिणीच्या डेब्यूसाठी कतरिना कैफसुद्धा प्रयत्न करत आहे. बातम्यांनुसार, इसाबेलला सलमान खान लाँच करु शकतो.  
- 31 वर्षीय इसाबेलचा Dr. Cabbie हा कॅनेडियन सिनेमा सलमान खानची निर्मिती होता.
- सौंदर्यात इसाबेल कतरिनापेक्षा कुठेच कमी नाही. ती नित्यनेमाने तिचे ग्लॅमरस फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. 

पुढील स्लाईड्सवर बघा, इसाबेलचे 9 Latest Photo...
 
बातम्या आणखी आहेत...