आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅटएवढीच ग्लॅमरस आहे तिची लहान बहीण, बॉलिवूड डेब्यूची करतेय तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कतरिना कैफची लहान बहीण इसाबेल कैफ तिच्याएवढीच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. - Divya Marathi
कतरिना कैफची लहान बहीण इसाबेल कैफ तिच्याएवढीच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.
मुंबई - कतरिना कैफसध्या तिच्या 'जग्गा-जासूस' या अपकमिंग चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. प्रमोशनसाठी कतरिना सोशल मीडियाचा भरपूर वापर करत आङे. नुकतीच इन्स्टाग्रामवर आलेली कतरिना सारखे तिचे नवनवीन फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करत असते. पण यात सर्वाधिक चर्चा होतेय ती कतरिना आणि तिची बहीण इसाबेलची. कतरिनाने एक फोटो शेयर केला आहे, ज्यात ती बहीण इसाबेलबरोबर मोबाइलमध्ये काहीतरी पाहताना, गॉर्जियस लूकमध्ये दिसत आहे. 

लवकरच बॉलिवूड डेब्यू करू शकते इसाबेल..
- कतरिनाची बहीण इसाबेल अॅक्ट्रेस म्हणून बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याच्या प्रयत्नात आहे. 
- इसाबेलने मॉडेलिंग केले असून ती आता बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याच्या प्रयत्नात आहे. 
- बहिणीच्या डेब्यूसाठी कतरिनाही भरपूर प्रयत्न करत आहे. सलमान स्वतः इसाबेलला लाँच करणार असल्याच्याही बातम्या आल्या आहेत. 
- 31 वर्षांच्या इसाबेलचा कॅनेडियन चित्रपट Dr. Cabbie सलमान खानने प्रोड्युस केला होता. 
- सौंदर्याबाबत बोलायचे तर इसाबेल कतरिनापेक्षा जराही मागे नाही. ती नेहमी इन्स्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते. 

पुढील स्लाइड्सवर पाहू शकता, इसाबेलचे Latest Photo...
बातम्या आणखी आहेत...