आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटातून हकालपट्टी झाल्यानंतर रडत रडत सेटवरुन निघाली कतरिना, हसत होता सलमान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कतरिना कैफने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सलमान तिच्या आयुष्यात इतका खास का आहे याचे कारण सांगितले. तिने सांगितले की चित्रपटसृष्टीत आल्यानंतर सलमान एकमेव होता जो प्रत्येक संकटात तिच्यासोबत उभा होता. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत कतरिनाने सांगितले की कशाप्रकारे चित्रपटातून काढून टाकल्यानंतर कतरिना रडत होती आणि सलमान हसत होता. जेव्हा रात्रीच्या शूटिंगसाठी दिग्दर्शकाने कतरिनाला सेटवर बोलाविले..
 
- कतरिनाला साया (2003) या चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. 
- कतरिनाने सांगितले, अनुराग बासू यांच्या साया चित्रपटात ती जॉन इब्राहीमसोबत काम करत होती. एकदा रात्रीच्या वेळी मला शूटसाठी बोलविण्यात आले आणि त्यात मी भूताचा रोल करत होती. 
- दोन दिवसांच्या शूटिंगनंतर मला सांगण्यात आले की मला चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे. तेव्हा मी सेटवरुन रडत रडत निघाले.
 
जेव्हा कतरिनाला वाटले किती स्वार्थी माणूस आहे सलमान खान..
- कतरिनाने सांगितले, त्या दिवशी मी सलमान खानला भेटले. मी त्याच्यासमोर रडत होते आणि सलमान हसत होता. मला वाटले की सलमान किती स्वार्थी माणूस आहे. तेव्हा मला माझे करिअर संपले असे वाटले. 
- थोड्या वेळाने सलमानने तिला समजावले आणि केवळ स्वतःच्या मेहनतीवर फोकस करण्याचा सल्ला दिला. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, साया मध्ये कोणी केला होता कतरिनाचा रोल..
बातम्या आणखी आहेत...