आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतरिना न्यूयॉर्कमध्ये सेलिब्रेट करणार बर्थ डे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मिळालेल्या माहितीनुसार, कतरिना कैफ तिचा बर्थ डे (16 जुलै) न्यूयॉर्कमध्ये सेलिब्रेट करणार आहे. IIFA 2017 मध्ये परफॉर्मन्स देण्यासाठी कतरिना सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. कतरिना बीग एपल या शहरातील आहे त्यामुळे तिचे जवळचे लोक आणि फ्रेंड्स तिचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी न्यूयॉर्कला जाणार आहेत. 
 
 बीग एपल सिटी शहर त्याच्या नाईटलाईफसाठी ओळखले जाते. येथेच कतरिना तिच्या वाढदिवसाची पार्टी देणार आहे. न्यूयॉर्क शहरात जेव्हाही कतरिना जाते तेव्हा तेथील बॉबीज पॅनकेक खाते. यामुळे तिच्या बरप्थे डे पार्टीत हा मेनू असणार आहे. या पार्टीत फुड, डान्स, नाईटआऊट, म्युझिक हे सर्व असणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...