आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅगझिनच्या फोटोशूटमध्ये दिसला कतरिनाचा सिझलिंग अवतार, शेअर केले Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कतरिना कैफ - Divya Marathi
कतरिना कैफ
मुंबई - अभिनेत्री कतरिना कैफने नुकतेच एका फॅशन मॅगजिनसाठी हॉट फोटोशूट केले आहे. मे महिन्याच्या या मासिकाच्या अंकासाठी फोटोग्राफर मारियो टेस्टीनोने तिचे फोटो काढले आहेत. या फोटोशूटमध्ये कॅटरीना फारच छान दिसत आहे. कतरिनाने हे फोटो इन्सटाग्रामवरही शेअर केले आहेत. 
 
तिने या फोटोंना 'Thank you @mariotestino for the wonderful experience of shooting for the legendary #TowelSeriesYou must come see us again soon. Here u go @ anaitashroff adajania' असे कॅप्शन दिले आहे. 
 
कतरिनाने नुकताच इन्सटाग्रामवर डेब्यू केला आहे.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, कतरिनाचे 5 हॉट फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...