आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकदा नव्हे अनेकदा झाली आहे कतरिनाची पंचाईत, पाहा कॅमे-यात कैद झालेले Oops Moments!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः कतरिना कैफ)
वार्डरोब मालफंक्शन आणि लाजिरवाण्या परिस्थिला केवळ इतर अभिनेत्रीच नव्हे तर कतरिना कैफसुध्दा सामोरे गेली आहे. मग ते 'जब तक हा जान'च्या पत्रकार परिषदेत असो अथवा इतर डान्सिंग शोमध्ये. अनेकदा कतरिनाला लाजिरवाणे क्षण अनुभवावे लागले आहेत. 'धूम 3' या सिनेमाच्या प्रमोशनवेळी तर चक्क तिचे अंतवस्त्र दिसले होते.
अनेकदा तोकड्या कपड्यांमुळे तिच्यावर ही परिस्थिती आली आहे. कधी टॉप खांद्यावरून खाली घसरले तर कधी डान्स करताना शॉर्ट स्कर्ट अलगद उडाले. या गोष्टी कितीही झाकल्या तरी कॅमे-यापासून लपून राहत नाहीत. अनेकदा तिची फजिती करणारी छायाचित्रे फोटोग्राफर्सनी आपल्या कॅमे-यात कैद केली आहेत.
आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कतरिनाची तिच्या तोकड्या कपड्यांमुळे कधी कधी आणि कशी फजिती झाली ते सांगत आहोत..