आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'खतरो के खिलाडी'च्या कंटेस्टंटने केले बोल्ड फोटोशूट, शेयर केले Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सिंगर आणि अॅक्ट्रेस शिबानी दांडेकर सध्या तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आहे. नुकतेच तिने तिच्या सोशल मीडिया हँडलवर या बोल्ड फोटोशूटचे फोटो शेयर केले आहेत. त्यात तिचा स्टनिंग आणि गॉर्जियस लूक पाहायला मिळणार आहे. शिबानी सध्या 'खतरो के खिलाड़ी-8' मध्ये झळकत आहे. ती 'रॉय'(2015), 'शानदार'(2015), 'सुल्तान'(2016), 'नाम शबाना'(2017) आणि 'नूर'(2017) सारख्या चित्रपटांत झळकली आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOSHOOT मधील काही फोटो..
बातम्या आणखी आहेत...