आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...अखेर खिलाडी अक्षयने गोंदवला 'तिच्या' नावाचा टॅटू, जाणून घ्या कोण आहे ही स्पेशल व्यक्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार चांगला अभिनेता तर आहेच, पण तो उत्तम पती आणि वडीलही आहे. याचा पुरावा म्हणजे अक्षयचा नवा टॅटू. अक्षयने नुकताच पत्नी ट्विंकलच्या नावाचा टॅटू केला आहे. अक्षयने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. या फोटोत अक्षयच्या खांद्यावर 'टिना' नाव कोरल्याचं दिसत आहे. 'टिना' हे ट्विंटकलचं टोपण नाव आहे.

पुढील स्लाईडमध्ये बघा, अक्षयने गोंदवलेला टॅटू...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...