Home »Gossip» Khushi Kapoor Enjoying On The Beach

बिकिनीत दिसला श्रीदेवीच्या धाकट्या लेकीचा बोल्ड अंदाज, मैत्रिणींसोबत करतेय एन्जॉय

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 11:16 AM IST

मुंबईः अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या दोन्ही मुली जान्हवी आणि खुशी कपूरची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय स्टार किड्समध्ये होते. अद्याप दोघींची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झालेली नाही. पण त्यांचा स्टायलिश ड्रेसिंग सेन्स बघण्या-यांचे लक्ष वेधून घेत असतो. अलीकडेच खुशीने सोशल मीडियावर काही बोल्ड फोटोज पोस्ट केले आहेत. यामध्ये ती बिकिनीत दिसत असून बीचवर मैत्रिणींसोबत एन्जॉय करतेय. जान्हवी स्टाइलिश हॉल्टर नेट बिकिनीत अतिशय हॉट आणि सेक्सी दिसतेय. याशिवाय आणखी एका फोटोत ती एका फ्रेंडसोबत टू पीस ब्लू बिकिनीत चिल करताना दिसतेय.

पुढील स्लाईड्सवर बघा, खुशी कपूरचे आणखी 6 फोटोज...

Next Article

Recommended