आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल होत आहेत किम कार्दशियनचे हे PHOTOS, फॅन असाल तर करु नका मिस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियलिटी स्टार किम कार्दशियनचे काही फोटोज सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. हे असे फोटोज आहेत, जे तिच्या फॅन्सने कधी पाहिले नसतील. या फोटोजमध्ये किम बीच आणि पाण्यात मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. काही फोटोजमध्ये तिने बिकिनी घातली आहे.
एखाद्या फोटोत ती खुप जाड दिसत आहे. किमचे फॅन्स तिला खुप पसंत करतात. तिच्या डिफरेंट स्टाइलच्या फोटोजना खुप लाइक केले जाते. पॅरिसमध्ये झालेल्या रॉबरीनंतर ती आता पब्लिकली दिसत आहे. ती फॅमिलीसोबत लंच आणि डिनर डेटवर जात असते. काही दिवसांपुर्वी ती फॅमिलीसोबत कोस्टारिकामध्ये हॉलिडे एन्जॉय करताना दिसली.
 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा व्हायरल फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...