आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kim Kardashian Latest Photoshoot In Malibu Beach In Black Bikini

किम खूप दिवसांनी दिसली इतकी मादक, पाहा ब्लॅक बिकिनीतील हॉट अदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
लंडन- हॉलिवूड अभिनेत्री आणि रिअॅलिटी स्टार किम कर्दाशिअनने अलीकडेच कामातून वेळ काढून मलिबु बीचवर एक सेक्सी फोटोशूट केले आहे. किम या फोटोशूटमध्ये ब्लॅक बिकिनीमध्ये दिसतेय. या पोजमध्ये किम सोनेरी केस आणि ब्लॅक बिकिनीमध्ये खूपच आकर्षक दिसून आली. तिचा हा लूक अतिशय नैसर्गिक वाटत होता. किमच्या पोजच नव्हे तिच्या डोळ्यातही एकप्रकारची जादू दिसून येत आहे. आपल्या अदांनी आणि बोल्ड लूकने सर्वांना भूरळ घालणारी किम पुन्हा एकदा एक हॉट फोटोशूट घेऊन चाहत्यांच्या भेटीला येत आहे.
 
काही दिवसांपूर्वी किमने \'पेपर\' मासिकासाठी हटके आणि अर्धनग्न फोटोशूट केले होते. त्यावेळी तिची सर्वत्र चर्चा झाली होती.
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा किमच्या फोटोशूटवेळच्या अदा...