आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किंगफिशर कॅलेंडर 2016... एवढे HOT, की तुम्ही फक्त बघतच राहाल!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः 2016 या वर्षीचे किंगफिशर कॅलेंडर लाँच झाले आहे. या कॅलेंडरवर झळकलेल्या सर्व तरुणी सुपर मॉडेल्स आहेत. किंगफिशर कॅलेंडर त्यामध्ये झळकणा-या मॉडेल्समुळे नेहमीच चर्चेत असते.
यावर्षी रिलीज झालेल्या कॅलेंडरवर माया हेन्ड्रिक्स, आयशा शर्मा, नोयोनिता लोध, सुश्री श्रेया आणि ऐश्वर्यासह अन्य मॉडेल्स झळकल्या आहेत.
कॅलेंडर फोटोशूट वेगवेगळ्या लोकेशन्सवर करण्यात आले आहे. विजय माल्यांच्या किंगफिशर कॅलेंडरला फॅशन इंडस्ट्रीत लाँचिंग पॅड म्हणून बघितले जाते. यावर झळकलेल्या मॉडेल्स लवकरच सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात.
इंडस्ट्रीतील अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना या कॅलेंडरमुळेच ओळख प्राप्त झाली. 2003 पासून दरवर्षी किंगफिशर कॅलेंडर लाँच केले जाते. यंदाच्याही कॅलेंडरवर मॉडेल्सचा हॉट लूक बघायला मिळतोय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 2016 च्या किंगफिशर कॅलेंडरची खास झलक...