आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Kiss Day Spl: अरबाजपासून ते अमिताभपर्यंत, खुल्लमखुल्ला लिप-लॉक करताना दिसले हे सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे. त्यातच आज 13 फेब्रुवारी अर्थातच किस डे. स्टार कपल्समधील रोमान्स पब्लिकली दिसणे सामान्य आहे. अनेक बॉलिवूड कपल्स पब्लिक इव्हेंट्सवेळी रोमान्स आणि लिपलॉक करताना दिसले आहेत.  किस डेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला अशा सेलिब्रिटींविषयी सांगतोय, ज्यांनी मीडियाची पर्वा न करता खुल्लमखुल्ला आपल्या जोडीदाराला किस केले आहे.  लिपलॉक करताना दिसले हे स्टार्स...  

अरबाज खान आणि मलायका अरोरा 
>> आता अरबाज खान आणि मलायका अरोरा खान यांचे मार्ग विभक्त झाले आहेत. मात्र काही वर्षांपूर्वी एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये अरबाज पत्नी मलायकासोबत लिपलॉक करताना दिसला होता.  

अरबाज आणि मलायका यांच्या व्यतिरिक्त अनेक बॉलिवूड जोड्या पब्लिकली रोमान्स आणि लिपलॉक करताना दिसल्या आहेत. त्यांचे फोटोज बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...