आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know About Bollywood Celebs Who Got Lucky Or Unlucky After Marriage

शाहिदचा लग्नानंतरचा पहिला सिनेमा ठरला फ्लॉप, जाणून घ्या कसे राहिले सेलेब्सचे Lady Luck

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर विवाहित अभिनेत्यांच्या यादीत सामिल झाला आहे. याचवर्षी 7 जुलै रोजी दिल्लीची तरुणी मीरा राजपूतसोबत शाहिदचे लग्न झाले. लग्नानंतर त्याचा पहिला सिनेमा 'शानदार' रिलीज झाला. गेल्या काही वर्षांपासून शाहिद यशाच्या प्रतिक्षेत होता. त्यामुळे या सिनेमाकडून त्याला ब-याच अपेक्षा होत्या. मात्र त्याच्या पदरी निराशा पडली. लग्नानंतर रिलीज झालेला त्याचा पहिला सिनेमा फ्लॉपच्या यादीत सामिल झाला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. शानदारच्या अपयशानंतर आता शाहिद चोखंदळ झाल्याचे समजते. अगदी विचारपूर्वक तो स्क्रिप्ट्स निवड करत असल्याचे सूत्रांकडून समजते.
शाहिद लग्नानंतरचा पहिला सिनेमा फ्लॉप ठरला. मात्र अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम, सैफ अली खान, अजय देवगण, शाहरुख खान या सेलिब्रिटींचे लग्नानंतरचे सिनेमे हिट ठरले की फ्लॉप हे तुम्हाला ठाऊक आहे का... काय म्हणता नाही...
चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो, या सेलिब्रिटींसाठी त्यांचे लेडी लक कसे ठरले...